Surprise Me!

प्रेमळ विठोबा: गोर गरीबांचा प्रेमळ स्वभावाचा देव | गोष्ट पुण्याची: भाग ४२

2022-06-12 1 Dailymotion

गोर गरीबांचा देव असलेल्या या देवाच्या प्रेमळ स्वभावाची अनेकांना प्रचिती आली आहे, म्हणूनच कदाचित पुण्यात या विठ्ठलाची अनेक मंदिर आहेत. ही मंदिरं वेगवेगळ्या नावाने ओळखली जातात आणि त्यातलेच एक मंदिर म्हणजे प्रेमळ विठोबा मंदिर. चला मग भेटूया या प्रेमळ विठुरायाला आजच्या भागात.<br /><br />#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #unusualnames #punetemple #punehistory #history #premalvithoba #vittalmandir

Buy Now on CodeCanyon